🚌🗄🚌🗄🚌🗄🚌🗄🚌🗄🚌
_*तिकिट मशीन (ETIM) मधील Function चा उपयोग कसा व कधी करायचा.. याबाबत थोडक्यात माहिती....*_
✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒
_आपल्याला वाहकाची कामगिरी करत असतांना बऱ्याच प्रकारच्या सवलतीचे प्रवासी मिळतात त्यानुसार नेमका कोणत्या सवलतीला कोणते *conc. बटन (T)* वापरावे हे मागिल पोष्ट मध्ये बघितले.._
_आता आपण ETIM तिकिट मशीन मधील *FUNCTION (Y) बटन* वर येणाऱ्या Function चा कसा व कुठे उपयोग होतो माहिती घेऊया..._
➡ *Y - D (PAYMENT)*
◼ *1. Toll gate :* मार्गावर कामगिरी करत असतांना कधी कधी रा.प. रक्कम मधले पैसे देऊन टोल टॅक्स भरावा लागतो. तर त्या टोल टॅक्स पोटी भरलेली रक्कम या function मध्ये नोंद करुन मुळ रकमेतून टोल टॅक्स ची रक्कम वजा करता येते.
▪कृती :- *Y + D + 1 + टोल टॅक्स पावती नंबर + Enter + टॅक्स पावतीची रक्कम + Enter*
◼ *2. Online Expense :*
@ 1 Accident : मार्गावर कामगिरी करत असताना एखाद्या वेळेस आपल्या रा.प. बसमध्ये बिघाड होते अथवा पंचर होतो.. अशाप्रसंगी बिघाड दुरुस्त करण्याकरिता एखादी वस्तु आगारामध्ये उपलब्ध नसल्यास बाहेर मार्केट विकत आणावी लागते..
तसेच मार्गावर बस पंचर झाल्यास वेळप्रसंगी बाहेर खाजगी कारागिराकडुन पंचर काढुन घेतो.. ई. वेळी वस्तू विकत घेतल्यास तसेच पंचर दुरुस्ती केल्यास येणारा खर्चाचे बील आपण रा.प. रकमेतून देतो..तर अशा बीलांची नोंद (Entry) या Function मध्ये होते.
▪कृती :- *Y + D + 1 + पावती नंबर + Enter + रक्कम + Enter*
@ 2. DISEL : या Function चे काम आपल्या पडत नाही कारण आपण बाहेरून डिझेल विकत घेत नाही.
➡ *Y - E (Night out Entry)*
:स्वआगार सोडुन आपण मुक्कामी कामगिरी करिता इतर आगारात मुक्काम करत असतो तेव्हा दिवसभरातील तिकिट विक्री ची रक्कम सुरक्षिततेच्या दृष्टीने मुक्कामी आगाराच्या 'रोकड (cash) विभागात' रक्कम जमा करतो व बदल्यात संबंधित लिपिकाकडुन आपल्याला पैसे भरल्याची १२ ब पावती दिल्या जाते आणि आपण कामगिरी संपल्यावर दुसऱ्या दिवसाची तिकिट विक्री रक्कम व पावती सह आपल्या आगारात हिशोब देतो.
तर याच १२ ब च्या पावतीच्या रकमेची नोंद (Entry) या Function मध्ये होते.
▪कृती :- *Y + E + पावती नंबर + रक्कम रुपये + Enter.*
➡ *Y - F (Police warrant)*
आपल्या रा.प. बस मध्ये पोलिस कर्मचारी काही शासकीय कामानिमित्त तसेच कैद्यांना न्यायालयात हजर करणे , मेडिकल ई. करिता रा.प. बस चा उपयोग करत असतात अशावेळी प्रवासाकरिता त्यांना त्यांच्या कार्यालयातुन वारंट दिला जातो तर याबाबतची तिकिट काढण्याकरिता या Function चा उपयोग होतो.
_(इतर तिकिट प्रमाणेच रक्कमेचे तिकिट बाहेर निघते परंतु तिकिट मशीन मध्ये ती तिकिट रक्कम जमा होत नाही.)_
▪कृती :- *Y + F + Doc no.* (म्हणजे वारंट वरील वरच्या बाजूला असलेला ६-७ आकडी अनुक्रमांक) *+ Enter + प्रवासी संख्या + Enter +* प्रवास समाप्त होणाऱ्या ठिकाणचा *स्टेज नंबर + Enter.*
➡ *Y - H ( Refund Ticket )*
मार्गावर कामगिरी करत असतांना मार्गस्त बिघाड, नैसर्गिक आपत्ती जसे पुर, रोडवर झाडे पडणे, पुल खचणे ई. मुळे बस समोर जाऊ शकत नसेल अशा प्रसंगी पुढे प्रवास करणाऱ्यांचा प्रवास पुर्ण झालेला नसतो तर अशा प्रवाशांना प्रवास झालेल्या अंतरा व्यतिरिक्त उर्वरित प्रवासाचे भाडे परत द्यावयाच्या वेळेस या *REFUND TICKET* Function चा उपयोग होतो. त्यासाठी प्रथम महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे ते खालिल प्रमाणे...
*१.* तिकिट Refund पुढील मार्ग सुरु होणार नाही याची खात्री करुन घ्यावी.
*२.* Refund देतांना संबंधित प्रवाशांच्या तिकिट व Refund तिकिट आपल्या ताब्यात घ्याव्यात. कारण त्याप्रमाNगारात जमा करायच्या असतात.
*३.* Refund देणाऱ्या प्रवाशांचे नाव,पत्ता, मोबाईल नंबर, परत दिलेली रक्कम लिहुन घ्यावे.
*४.* ETIM मधुन Refund देताना जवळील टप्पा (Stage) निवडावा.
▪कृती :- *Y + H + 1. DIESEL + Enter + ज्या तिकिट चा refund द्यायचा असेल तो तिकिट नंबर+ Enter + आधीची तिकिट आपल्याला दिसेल + Enter.*
⭕ *महत्वाचे : १.* _ग्रुप तिकिट चे Refund देताना सर्वप्रथम ज्या तिकिटांची नोंद करतो त्याचेच Refund होते त्यानंतरच्या तिकिट चे Refund निघत नाही.._
*२.* _तसेच फेरी सुटण्याच्या बसस्थानकातुन बस निघाली आणि काही अंतरावर वरिल घटना घडल्या व मार्ग बंद झाला तर फेरी सुरवात झालेल्या टप्प्यावरुन Refund देता येत नाही.. Refund करीता पहिला थांबा ETIM वर आणल्यानंतरच Refund देता येतो..._
➡ *Y - I (EXTRA TICKET)*
एखाद्या प्रसंगी कमी किंमतीची तिकिट प्रवाशाला गेली अथवा भाडे वाढ झाल्यावर तिकिट मशीनमध्ये वाढीव तिकिट दर आले नाही. अथवा नियमित मार्गात बदल झाला तर अधिकच्या प्रवास भाड्याची तिकिट काढण्याकरिता या *EXTRA TICKET* Function चा वापर केला जातो.
▪कृती. :- *Y + I + N* (फुल तिकिट असल्यास) किंवा *Y* (हाफ तिकिट असल्यास) *+ तिकिट रक्कम रुपये मध्ये + Enter.*
➡ *Y - K (LANGUAGE SELECTION)*
आपल्या तिकिट मशीन (ETIM) ची भाषा बदलवायची असेल तर या Function चा वापर करतात..आपल्या तिकिट मशीनमध्ये मराठी व इंग्रजी दोन प्रकारच्या भाषा आहे.
▪कृती : *Y + K + 1 (इंग्रजी करिता) किंवा 2 (मराठी करिता).*
➡ *Y - L (LCD CONTRAST)*
आपल्या तिकिट मशीन (ETIM) चा ब्राईटनेस कमी अधिक करण्याकरिता या Function चा उपयोग होतो. आपल्या तिकिट मशीन ची बॅटरी 🔋 अधिक टिकावी म्हणुन बरेच वाहक याचा उपयोग करतात.
▪कृती :- *Y + L + B (ब्राईटनेस वाढवायला किंवा C (ब्राईटनेस कमी करायला) + Enter*
(B - C बाबत दुरुस्ती शक्य)
➡ *Y- M (VIEW TICKET)*
तिकिट बुकिंग करत असतांना कधी कधी ETIM बिघाडामुळे तिकिट बाहेर येत नाही अथवा प्रिंट येत नाही अशावेळी आपल्याला Entry झालेल्या तिकिटचा नंबर या Function मध्ये बघता येते. तसेच कोणत्याही नंबरची तिकिट आपण यामध्ये बघु शकतो.
▪कृती :- *Y + M + तिकिट नंबर + Enter.*
➡ *Y - O (RESERVATION CHART)*
लांब पल्लाच्या फेऱ्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडुन आधीच आपले तिकिट निश्चित करण्याकरिता आगाऊ आरक्षण करण्यात येते. याच आरक्षणाची यादी वाहकाला फेरी सुरु होताना या Function चा उपयोग करुन तिकिट मशीन मधुन काढता येते.
▪कृती :- *Y + O + 1* Print chart.
➡ *Y - P (SMART CARD DETAILS)*
आपल्या रा.प. मधील सवलती करिता वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टFTTTकार्ड येण्यात आहे. तर या स्मार्ट कार्ड मधील माहिती मिळविण्याकरिता या Function चा उपयोग केला जातो.
▪कृती :- Smart card तिकिट मशीनच्या मागील बाजूस लावावे नंतर *Y + P*
➡ *Y - R (UNPAID AMOUNT TICKET)*
वाहकांची कामगिरी करत असतांना तिकिट विक्री करतांना कधी कधी सुट्या पैशांची अडचण निर्माण होते व प्रवाशांना आपण सुटे अभावी पुर्ण पैसे परत देऊ शकत नाही. अशावेळी या Function चा उपयोग करुन परताव्याच्या रकमेची तिकिट आपण प्रवाशाला देऊ शकतो व ते तिकिट संबंधित आगारात दाखऊन प्रवासी परताव्याची रक्कम परत मिळऊ शकतो.
▪कृती :- *Y + R + ज्या तिकिटातील रक्कम शिल्लक आहे त्या तिकिट चा नंबर + Enter + परतावा करावयाची रक्कम रुपये + Enter*.
➡ *Y - S (DIFFERENCE TICKET)*
निमआराम बसमध्ये वाहकाची कामगिरी करत असतांना वेळेअभावी अथवा साधी बस उपलब्ध नसल्यास साधी गाडीची पास चे प्रवासी फरकाची रक्कम देऊन निमआराम बस मध्ये प्रवास करु इच्छितात अशाप्रसंगी या Function चा उपयोग करुन फरकाच्या रकमेची तिकिट देता येते.
▪ कृती :- *Y + S + प्रवास अंतराचे साधारण बसचे तिकीट भाडे* (प्रवासी संख्येनुसार वाढ करुन नोंदविणे) *+ Enter + प्रवाशी संख्या* (सोबत हाफ तिकिट असल्यास D बटन दाबून हाफ प्रवाशांची नोंद करावी) *+ स्टेज नंबर* (प्रवाशी उतरणाऱ्या थांब्याचा) *+ Enter.*
⭕ *महत्वाचे : १.* फरकाची तिकिट काढत असतांना साधारण बसचे तिकीट दर माहिती असणे अति आवश्यक आहे.
*२.* फरकाची तिकिट फक्त खाजगी पास म्हणजे १ व ३ महिन्याच्या खाजगी पासवरच देता येते.
*३.* तसेच रा.प. कर्मचारी फॅमिली पास वर फरकाची तिकिट देऊन निमआराम बसमध्ये प्रवास करता येतो.
*४.* _विद्यार्थी पास वर फरकाची तिकिट देऊन निमआराम बसमध्ये प्रवास करता येत नाही._
➡ *Y - T (JAIL WARRANT)*
हे Function "Y-F Police warrant" प्रमाणेच वापरण्यात येते. शासकीय कामानिमित्त जेल कर्मचाऱ्यांच्या या वारंट वर नगदी रक्कम न देता प्रवास करण्याची मुभा असते.
▪ कृती :- *Y + T + Doc no.* (म्हणजे वारंट वरील वरच्या बाजूला असलेला ६-७ आकडी अनुक्रमांक) *+ Enter + प्रवासी संख्या + Enter +* प्रवास समाप्त हैणाऱ्या ठिकाणचा *स्टेज नंबर + Enter..*
➡ *Y- V*
_संपुर्ण तिकिट विक्री ची एकुण रक्कम या Function मध्ये बघता येते._
▪कृती :- *Y + V*
➡ *Y - W (GROUP TICKET)*
बसमध्ये एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या सवलतीचे (जसे फुल, लहान मुलांची हाफ, जेष्ठनागरिक, अंध-अपंग) प्रवासी एका गटात प्रवास करत असेल तर सर्व मिळुन एकाच तिकिटात सर्वांची तिकिट काढुन देऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या तिकिट चा हिशोब न करता सर्वाच्या प्रवास भाड्याची एकुण रक्कम तिकिट वर येते. व तिकिट ला वापरण्यात येणाऱ्या कागदाची (Roll) बचत होते.
▪कृती :- *Y + W* ( Group mode सुरु होईल. नंतर आपण ज्याप्रमाणे साधारण बुकिंग करतो त्याचप्रमाणे क्रमाने बुकिंग करावी व सर्व तिकिटांची नोंद झाल्यावर डबल Enter बटण दाबावे. सर्व तिकिट मिळुन एकच प्रिंट बाहेर येईल...
*_अधिक माहितीकरिता अथवा वरिल माहिती समजण्यात कुठे अडचण आली असेल अथवा समजाविण्यात मी कमी पडलो असेल तसेच कुठे चुकलो झाली असेल तर निश्र्चितच संपर्क करा.._*
✒ *सचिन गिरी, यवतमाळ*
(वाहक) मो. *9921386644*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏