*निवडश्रेणी-*
चालक/ वाहक दोन निवडश्रेण्या रा.प.सेवेमध्ये मिळतात
१. चालक निवडश्रेणी 'ब'
२. चालक निवडश्रेणी 'अ'
ही योजना दि. ०१/०४/१९७७ पासुन अमलात आली.
१. ब) चालकांना निवडश्रेणी ही समयवेतनश्रेणी पासुन १० वर्षांनी किंवा रोजंदार गट क्र.१ पासुन १२ वर्ष झाल्यानंतर अनुज्ञेय आहे.
२. अ) चालकांना निवडश्रेणी ब मिळाल्यानंतर ७ वर्ष सेवा झाल्यानंतर अनुज्ञेय आहे. म्हणजेच समयवेतनश्रेणी पासुन अ निवड श्रेणी मिळविण्यासाठी १७ वर्षाचा कालवधी आवश्यक आहे. तर रोजंदार गट क्र.१ पासुन १९ वर्षाचा कालावधी आवश्यक आहे.
*निवडश्रेणी 'अ' व 'ब' मंजुर करण्यासाठी आवश्यक अटी-*
१. निवडश्रेणी अ व ब ज्या तारखेला पात्र असेल त्या पुर्वीच्या ५ वर्षामध्ये १३०० हजर दिवसाची उपस्थिती आवश्यक. प्रत्येक वर्षात सरासरी २६० दिवस आवश्यक.
२. सदर ५ वर्षात १३०० हजर दिवस पुर्ण करीत नसेल तर त्यापुढे ज्या तारखेस १३०० दिवस पुर्ण होतील तीच तारीख निवडश्रेणी तारीख म्हणुन धरण्यात येते.
३. निवडश्रेणी पात्र तारखे पुर्वीच्या ५ वर्षातील सेवेचा कालावधी *अपघात विरहीत* असेल तर त्याला निवडश्रेणी पात्र तारखेपासुन देता येते. परंतु *सदर ५ वर्षात चालकाच्या हातून गंभीर अथवा मरणांकित अपघात होऊन सदर अपघात अपघातास चालक जबाबदार असेल तर निवडश्रेणी ही पात्र तारखेस न देता अपघात तारखेपासुन पुढे ५ वर्षांनी दिली जाते.* चालक निवडश्रेणी 'ब' ही ही वाहतुक नियंत्रक पदाची तर 'अ' ही सहाय्यक वाहतुक निरिक्षक पदाची देण्यात येते.

सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या एका नेसहा.कारागीर ची परीक्षा चंद्रपूर विभागात उतिर्ण केली नंतर त्याचीबदली यवतमाळ विभाग येथे झाली . त्याला यवतमाळ विभागात सहा . कारागीर ची बढती मिळते का ?
उत्तर द्याहटवाहो मिळेल
उत्तर द्याहटवा