१७/३/२०२१ पासुन रा प बसमध्ये सर्व महिलांना प्रवासभाड्यात ५०% सवलत लागु करण्यात आलेली आहे.
सदरची सवलतीची मागणी तृतीयपंथीवर्गाकडूनही होत असल्याने वाहकांना कामगिरीदरम्यान अडचणी येत आहे. तसेच तृतीयपंथी वर्गाला प्रवासभाड्यात सवलत देणेबाबत शासननिर्णय किंवा महामंडळाचे कसलेही आदेश किंवा मार्गदर्शन नसल्याने तृतीयपंथी वर्गाला तिकीट देतांना अडचणी येत आहे.. त्यामुळे महिला सन्मान योजना ही सवलत तृतीयपंथीवर्गाला लागु करावी किंवा नाही याबाबत स्पष्टपणे स्वतंत्र आदेश काढून वाहकवर्गाला मार्गदर्शन देण्यात यावे..
१७/३/२०२१ पासुन रा प बसमध्ये फक्त आणि फक्त महिलांना प्रवासभाड्यात ५०% सवलत लागु करण्यात आलेली आहे.
तक्रार निवारण सहाय्य पथक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा