शुक्रवार, ३१ मे, २०२४

लालपरी वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सगळ्या प्रकारच्या हिंसक आंदोलनात कारण नसताना बळी पडूनही , "प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी" ह्या आपल्या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहून महाराष्ट्रातील सामान्य जनतेला अल्पदरात सवलतीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्राच्या लोकवाहिनीचा आज 76 वा वर्धापन दिन महाराष्ट्राची ही लोकवाहिनी उत्तरोत्तर प्रगती करत राहो ह्या वर्धापनदिनी शुभेच्छा..!
🎂🎂🚌🚌

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

खात्यांतर्गत बढती यांत्रिक कर्मचारी व्यवसाय चाचणी

खात्यांतर्गत बढती तांत्रिक कर्मचारी

सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबत

अपहार प्रणव वाहक पाचव्या प्रमाद बदली