रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

ETIM मशीन चा टाईम सेट करण्याकरिता खालील प्रमाणे प्रोसेस करावी

मशीनचा टाइम सेट करण्याकरिता खालील प्रमाणे प्रोसेस करावी
1) मशीन बंद करावी
2) मशीन चालू करावी व ती पूर्ण चालू व्हायच्या अगोदर जेव्हा तो कार्टून येतो आणि 3 ... डॉट डॉट डॉट येते तेव्हा एंटर बटन दाबावी.
3) एंटर दाबल्यावर password विचारते, त्यामध्ये SMARTPCE हा password टाकावा
4) त्यानंतर 1 नंबर सिलेक्ट करावा.
5) नंतर date set करावी. Date set करतेवेळी dd enter mm enter yy enter करावे, तसेच time पण सेट करावा. किती वाजले ते enter मिनिट enter सेकंद enter करावे.
    असे केल्यावर date आणि time सेट होतो नंतर 0 झिरो दबावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा