विद्यार्थी स्मार्ट कार्ड तपासणी
सद्या विद्यार्थी स्मार्ट कार्ड वर प्रवास करीत आहेत. परंतु स्मार्ट कार्ड etim मशीन वर रिड होत नाही म्हणून वाहक विद्यार्थ्या करून पैसे घेऊन तिकीट देत असल्याचा तक्रारी प्राप्त होत आहे. सदरची बाब गंभीर आहे.
जर विद्यार्थी स्मार्ट कार्ड इंटर रिड होत नसेल तर खालील पर्यायाने
*Y+P+3*
स्मार्ट कार्ड ची तारीख किती आहे आणि चालू आहे का हे व हे वाहक चेक करू शकतात.
सर्व वाहकांना अश्या प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात. कोणत्याही प्रकारे विद्यार्थी तक्रार उद्भवणार नाही या बाबत दक्षता घेण्यात यावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा