*सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक / कनिष्ठ कार्यदेशक या पदास वर्ग - 2 ( कनिष्ठ ) अधिकारी ( रा . प . आगारातील ) सदर पदाची कर्तव्ये व जबाबदार्या ( विभागांतर्गत आगार )*
★१. आगार कार्यशाळेत आगारातील संपुर्ण वाहनांची दैनिक देखभाल , दशदिन देखभाल , डॉकींग साठीचा कार्यक्रम तयार करणे , सदर कार्यक्रमानुसार वाहनांची देखभाल वेळेवर व योग्य गुणवत्तेची करुन घेणे व यावर नियंत्रण ठेवणे .
★२.आर टी ओ पासींग , पुनःस्थितीकरण या साठीचा कार्यक्रम तयार करुन त्यानुसार वाहने संबंधीत कार्यशाळांना पाठविण्या संदर्भातील व त्या स्विकारण्यासंदर्भातील आवश्यक ती कार्यवाही करणे .
★३. आगार कार्यशाळा कर्मचा- यांचे पाळीनिहाय वाटप ( आलोकेशन ) वाहानांच्या पाळीनिहाय देखभालीची संख्या विचारात घेऊन दरमहिन्यात तयार करुन त्याची अंमलबजावणी करणे व कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
★४. कार्यशाळेत असणा - या सर्व प्रकारच्या मशीनरीज उदा . कार वॉशर , एअर कॉप्रेसर , ग्रिस पंप , चेन कप्पी , ड्रील मशीन ग्राईंडर इत्यादी कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक ते नियंत्रण ठेवणे , पत्रव्यवहार करणे व योग्य ती कार्यवाही करणे . कार्यशाळेतील सर्व रजिस्टर्स व त्या संदर्भातील नोंदी उदा . मास्टर रजिस्टर , ब्रेकडाऊन रजिस्टर , लॉग शीट कंट्रोल रजिस्टर , 201 व 202 रजिस्टर , लॉगबुक ई . वेळच्यावेळी व अचुक रितीने करण्या संदर्भातील नियंत्रण ठेवणे . देखभाल कार्यक्रमानुसार वाहन देखभाल करुन व स्वच्छता तसेच वॉशींग करुन सुस्थितीत नियोजित वेळेवर नियतावर जाते किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे .
★५. सर्व नियतांसाठी वेळेवर वाहने उपलब्ध करुन दयावीत . आगारातील भांडारामध्ये सर्व प्रकारच्या मटेरीअलचा साठा उपलब्ध आहे किंवा नाही , याची खातरजमा रोजच्या रोज करावी .
★६. तांत्रिक स्वरुपाचा पत्रव्यवहार करणे .
★७. विभागीय भांडार अधिकारी यांचे संपर्कात राहुन मटेरीअलची उपलब्धतता करण्यासाठी प्रयत्नशील राहणे . वाहन ब्रेकडाऊन झाल्यानंतर ब्रेकडाऊनची जबाबदारी निश्चित करणे , कर्मचा - यांना मार्गदर्शन करणे व आवश्यक त्या ठिकाणी जबाबदार कर्मचा - यांचा अहवाल त्वरीत आगार प्रमुखांकडे सादर करण्यात यावा .
★८. कार्यशाळा कर्मचा - यांच्या रजेवर नियंत्रण ठेवणे . गैरहजर कर्मचा - यांचे अहवाल वेळीच आगार प्रमुखांकडे सादर करणे . आगाराचे सर्व यांत्रिकी पॅरामीटर्स उदा . केपीटीएल , केपीएल , नविन टायर खप , रिट्रेड टायर्सचा खप , मार्गस्थ बिघाडाचा दर , व्हेईकल युटीलायझेशन , फ्लीट युटीलायझेशन , पंक्च्युअॅलीटी ऑफ बसेस , अॅव्हरेज ऑफ रोड , स्प्रींगांचा खप , रिट्रेडीबीलीटी फॅक्टर इत्यादींवर सक्षमपणे नियंत्रण ठेऊन आगाराची कॉस्ट कमीत कमी राहील यादृष्टीने कार्यवाही करावी .
★९. आगार व्यवस्थापक यांनी चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती केल्यास त्या अपराध प्रकरणांवर चौकशी अधिकारी म्हणुन काम पाहतील व चौकशी अहवाल सादर करतील .
★१०. आगारातील रात्रीच्या रेडी पार्कची वाहने सकाळी / पहाटे तपासणी करतील . तसेच त्यांच्या कामाची वेळ 8 तास न राहता ते 24 तास कर्तव्यास बांधील राहतील . यांत्रिक
झालेल्या अपघातांची हाताळणी करतील . तसेच आगार व्यवस्थापक यांच्या अनुपस्थितीत झालेल्या अपघातांची हाताळणी करतील .
★११. वाहनांची गुणवत्ता तपासणी करणे . डिझेल टँकरची वेळेवर मागणी करणे . टँकर आल्यावर तपासणी करणे , भुमीगत टँकमधील डिझेल मोजमाप करुन ठेवणे . प्रत्यक्ष शिल्लक व पुस्तकी शिल्लक यांचा ताळमेळ ठेवणे . डिझेल खपाचा संपुर्ण हिशोब व त्यावर नियंत्रण ठेवणे . डिझेल पंप व संबंधीत तक्रारींबाबत ऑईल कंपन्यांकडे पत्रव्यवहार करणे व तक्रारीचे निवारण करुन घेणे . *वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करतील .*
✍️ *_संकलन- नितिन बागले, चोपडा आगार_*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा