मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

पसु बाबतीत महत्त्वाची दुरुस्ती

पसु बाबतीत थोडी दुरुस्ती-
👉🏻प सु ह्या तीन महिन्याच्या आत प्रशासनाने कामगारांना दिले पाहिजे.
👉🏻न  दिल्यास कामगार वर्षभरात केव्हाही उपभोग घेऊ शकतो.
👉🏻प सु चे  अर्जित रजेत रुपांतर करता येते पण ह्याबाबत फक्त अधिकारी यांचे बाबतीत परीपत्रक वाचनात आहे त्यात कामगारांचा उल्लेख नाही. व कुठे असे केल्याबद्दल ऐकिवात नाही.
👉🏻काही पुस्तकात कामगारांना प सु चे  अर्जित रजेत रुपांतर करता येते असा उल्लेख आहे पण त्यावर पूर्णतः विसंबुन राहणे चुकीचे वाटतेय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा