🚌
📌 *आपल्या एसटी कर्मचार्यांच्या माहितीसाठी-*
_प्रशासनाकडुन पगारवाढीचा आकडा फुगवुन दिशाभुल करण्याचा_
© *C.T.C. - Cost Of Company*
वेतन करार करतांना पगारवाढ दिल्यामुळे प्रशासनावर काही अप्रत्यक्ष खर्चाचा बोजा पडतो त्याला *C.T.C* असे म्हणतात.
उदा- एखाद्या कर्मचार्याला जर मुळ पगारात ₹१०००/- वाढ दिली तर त्यावर १२% टक्के PF भविष्य निर्वाह निधी( भ.नि.नी.) व ५.७६% टक्के उपदान ( ग्रॅज्युईटी) असे १७.७६% ने रक्कम प्रशासनाला भरावी लागते. म्हणुन प्रशासन वाढ जाहीर करतांना १०००+१७७.६० असे *११७७.६०* वाढ जाहीर करते.
*परंतु प्रत्यक्षात कर्मचार्याला ₹१०००/-* *वाढ मिळते.*
हे सुत्र मान्यताप्राप्त संघटनाही मान्य करते.
त्यानुसार सन १९९६ चा करार, २००८ व २०१२ च्या करार मध्ये १७.७६ % टक्के प्रमाणे अधिकचा बोजा मान्यताप्राप्त संघटनेने मान्य केला होता.
ईथ पर्यंत ठिक होते.
परंतु आता प्रशासन १७.७६% ऐवजी *२८.८०% टक्के CTC* धरण्याचा आग्रह करीत आहे.
२८.८०% मध्ये
PF भविष्य निर्वाह निधी १२%
उपदान(ग्रॅज्युईटी) ८% टक्के व
रजा रोखीकरण ८.५०% असे एकुण
*२८.८० % टक्के अप्रत्यक्ष वाढ धरण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे कर्मचार्यांना प्रत्यक्ष वाढ कमी मिळते व वाढीचा आकडा फुगवुन दाखवला जातो.*
👉 समजा २०१६ च्या करारात एखाद्या कर्मचार्याला ₹ ५०००/- वाढ मिळाली तर २८.८० % प्रमाणे भार काढल्यास ₹१४००/- ईतका होईल व प्रत्यक्ष भार ₹६४००/-
तसेच २०१६ च्या कराराचे पॅकेज ₹ १५०० कोटी जाहीर झाले तर त्याच्यात CTC २८.८०% प्रमाणे ४३२ कोटी अप्रत्यक्षपणे कापला जाईल.
आपल्याला प्रत्यक्ष पगारवाढ ₹१०६८/- कोटींचीच मिळेल.
त्यामुळे कर्मचार्यांनो पगारवाढ घेतांना या C.T.C. चा विचार होणे कर्मचार्यांसाठी आवश्यक आहे.
✍
*संकलन- नितिन बागले, चोपडा आगार*
🙏🙏🙏🙏

श्री नितिनजी बागले सस्नेह नमस्कार.. ब्लॉग चालू केल्याबद्दल प्रथमतः अभिनंदन आणि धन्यवादही आणि आभार सुद्धा.. कारण लाखाहून अधिक मित्रांना याद्वारे उपयुक्त माहीती आणि मार्गदर्शन लाभणार आहे.
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माहिती नितीन सर
उत्तर द्याहटवापरीपत्रक
उत्तर द्याहटवाetim cha sla report koni bharava ya vishaicha GR taka
उत्तर द्याहटवा