🗓 दिनांक : १५ जुलै २०२५
📍 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
📂 परिपत्रक क्रमांक : राप/कर्मवर्ग/आस्था/२०१-६/४१७०
➡️ आता विभागांतर्गत विनंती/प्रशासकीय बदल्या पूर्णपणे संगणकीय प्रणालीद्वारे केल्या जाणार आहेत.
🔹 बदल्यांचे धोरण २०१४ व २०१५ च्या परिपत्रकानुसार लागू असून,
🔹 रिक्त पदे, सेवाजेष्ठता आणि आगारातील समतोल विचारात घेऊन
🔹 पारदर्शक व तात्काळ बदली प्रक्रिया केली जाणार आहे.
✅ कर्मचाऱ्यांची विनंती बदलीची माहिती आधीच संगणकीय प्रणालीत नोंदविण्यात आली आहे.
✅ विभागीय स्तरावर सर्व आवश्यक प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
📌 ही प्रणाली पारदर्शकता, गतीशीलता व गैरसोयी टाळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
– महाव्यवस्थापक (क.व औ.सं.)
मोहनक्स भरसट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा