बुधवार, १८ एप्रिल, २०१८

कनिष्ठ सहाय्यक अपराध यांची कर्तव्य

कनिष्ठ सहाय्यक (अपराध) यांची कर्तव्य-

 1. आवेदन शिस्त व कार्यपद्धती यांचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
 2. यासंबंधात वेळोवेळी निघालेल्या परिपत्रकांची माहिती करून घेणे.
 3. यासंबंधातील कोणतीही माहिती कोणालाही कधीही न सांगणे.
4. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या आज्ञेनुसार प्रमाणाबाबत नोंद करून दररोज त्याची प्रगती पाहणी.
5.  प्रमादा संबंधात नोंदवही ठेवणे. त्यात प्रत्येक प्रमाद प्रकरणाची माहिती पाहणे व सदर नोंदवही ही नेहमी अद्यावत ठेवणे.
6. संशयित दोषी व्यक्तींना मेमो, आरोप पत्र, कारणमिमांसा पत्र वेळेवर देणे. त्यांच्या कडून आलेली उत्तरे सक्षम अधिकाऱ्यांच्या नजरेस आणणे तसेच त्यांच्या सक्षम सुनावणीच्या तारखा व वेळ संबंधितांना वेळेवर देणे.
 7. प्रमाण प्रकरण पूर्ण झाल्यावर त्यांची नोंद करून महिन्यांमध्ये संपवलेल्या प्रमादाबाबतचा तपशील विभागीय कार्यालयस पाठविणे.  शिवाय दिलेल्या प्रपत्राप्रमाणे गोषवारा काढणे.

२ टिप्पण्या:

  1. शिस्त व आवेदन पद्धत संदर्भात एखादी पुस्तक असेल तर कृपया सांगावे व ते कुठे उपलब्ध होईल ते सांगावे

    उत्तर द्याहटवा