बुधवार, १८ एप्रिल, २०१८

प्रवासी गाड्यांमध्ये ठेवावयाची कागदपत्रे

प्रवासी गाड्यांमध्ये ठेवावयाची कागदपत्रे-

1. दरपत्रक
 2. तक्रार पुस्तक
3. tax token
4. फिटनेस सर्टिफिकेट
5.  "C" फॉर्म
    आपल्या महामंडळाला प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी मिळालेली असल्या कारणाने प्रत्येक गाडीची विमा पॉलिसी उतरवण्याची आवश्यकता नाही. मात्र अपवादासाठी आपणास प्रत्येक गाडीबरोबर "सी" फॉर्म ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. शिवाय प्रत्येक गाडीमध्ये प्रथमोपचार साहित्य ठेवलेच पाहिजे असे बंधन आहे.
    आरटीओच्या नियमानुसार प्रत्येक गाडीत "पीयूसी" सर्टीफिकेट ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.  तसेच आंतरराज्य नैमित्तिक कराराच्या बसमध्ये परमिट व प्रवासी यादी नियमानुसार ठेवणे आवश्यक आहे.


३ टिप्पण्या:

  1. नितिनजी थोडे स्पष्ट करून लिहीणे आवश्यक आहे . Tax Token म्हणजे काय??? C form म्हणजे काय? ?

    उत्तर द्याहटवा
  2. @ १.वाहन चालवतांना समवेत ठेवण्याची कागदपत्रे-
    वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आर्.सी. बुक), विम्याची (इन्शुरन्स्ची) कागदपत्रे आणि पोल्युशन अंडर कन्ट्रोल (पी.यू.सी.) यांच्या मूळ अन् छायांकित (झेरॉक्स) प्रती वाहनात ठेवाव्यात. छायांकित (झेरॉक्स) प्रती घरीही ठेवाव्यात. मुदत संपण्यापूर्वी विम्याचे, तर मुदत संपलेल्या दिवशीच पी.यू.सी.चे नूतनीकरण करून घ्यावे.

    २.वाहन चालवतांना वाहन परवान्याची (ड्रायव्हिंग लायसन्सची) मूळ प्रत (ओरिजिनल) समवेत असणे बंधनकारक आहे. छायांकित (झेरॉक्स) प्रत घरीही ठेवावी. वाहन परवान्याची मुदत संपल्यास लगेचच परवान्याचे नूतनीकरण करावे.

    उत्तर द्याहटवा
  3. टोल टॅक्स टोकन म्हणजे टोल वाचविण्यासाठी मासिक पैसे भरुन महिण्याभराच्या पावती पुस्तकातील पावत्या वाहकाला टोल वाचविण्यासाठी देतात ते टोल टेक्स टिकन होय.

    उत्तर द्याहटवा