💥" वाय फाय "💥
⚡ काय हाय ..?⚡
आमचं परिवहन मंत्री रावते साहेब हाय . एस टी चा " कायापालट ".....! क-यासाठी तेईन एस टी त आणलं " वाय फाय "....❗
साहेबाच्या एस टी त 45 वर्षा वाल्याजोड 65 च कार्ड हाय. (ज्येष्ठनागरीक ) ....❗
32 दात तोंडात अन म्हणे फोटो हाफ हाय . 32 दातावाली बूढ़ी म्हणे राखीव सीट कुठी हाय ...❗❗
बूढ़ा-बूढ़ी संग गाडीत बसून ऑनलाईन " सैराट " पाय . साहेब म्हणतात प्रवाशी आमचं " दैवत " हाय . दैवताच्या मनोरंजनासाठी साहेबान आणलं " वाय फाय "..........❗❗❗
साहेबाच्या एस टी त 100% अंध 1/4 तिकीट काढून ऑनलाईन वीडियो सॉंग पाय .. मुकबधीर तोंडान म्हणे साहेबान देल आमाले फुकट " वाय फाय".......❗❗❗
कानानं बहिरं बी 1/4 तिकीट काढून अन कानात एअर फोन लाऊन म्हणे गाणं लय भारी हाय , मुकबधीर म्हणे एस टी स्टॅण्ड च आता " बसपोर्ट " होणार हाय ..........❗❗
साहेबाच्या कामगाराले मजुरी लय कमी हाय , म्हणून सारा कामगार " कुपोषित " होयेल हाय , साहेब सा-या कामगाराई ले " 25 खाटा राखीव " करून " रगत " देणार हाय ..............❗❗❗
साहेबाच्या दवाखान्यात कुपोषित कामगाराई च्या नसा आता " जी.पी.एस. न पायनार हाय , म्हणून साहेब म्हणतात " पगारवाढ " हाच महत्वाचा मुद्दा नाय ...........❗❗
जी पी एस न समजील साहेबाले गाडी कुठी फेल पडेल हाय , चालू गाडीचा टायर कुठी निंगुन पयेल हाय तो बी टायर आता जी पी एस न पायनार हाय ............❗❗❗
" वाय फाय " " जी पी एस " न साहेब " कामगार सेने " ची " मनसे "करणार हाय , अन " मनसे " सारखी " " शिवसेनेची " " डिपोजिट " गमवनार हाय .......❗❗❗
" वाय फाय " न पावसायात एस टी चा टप गयणार नाय, जी पी एस न स्पीड बांधेल एस टी लय पयणार हाय .............❗❗❗
" वाय फाय " न आता लय प्रवाशी वाढणार् हाय , मनोरंजना साठी प्रवाशाईले दूसरी जागाच नाय ......❗❗❗
वाहक चोर हाय, मी ठेवणार नाय म्हणून साहेबान आणलं " वाय फाय " . पिवळे फार्म भरून साहेब " बी पी एल " देणार हाय ...........❗❗❗

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा